Union Budget 2024 Saam Tv
Video

VIDEO: २० लाख तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार कर्ज, Nirmala Sitharaman यांची घोषणा

Union Budget 2024:२० लाख तरूणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार कर्ज आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलीय.

Rohini Gudaghe

मुंबई: देशातील २० लाख तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा मोदी सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीय. व्यवसाय सुरू करण्यासाठी २० लाख तरूणांना कर्ज देखील मिळणार आहे. देशातील युवकांना ५ वर्षांत ४.१० कोटींच्या योजनांचा लाभ मिळणार आहे.आता देशात नवे रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलीय. तर ३० लाख युवकांना रोजगारासाठी सरकारी योजना असणार असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT