Union Budget 2024:  Saamtv
Video

VIDEO: 'बिहार, आंध्रप्रदेशचे बजेट, लाचार खासदार बाक वाजवत होते' विशाल पाटलांचा घणाघात

Union Budget 2024: एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी कोणतीही मोठी घोषणा झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांनी संताप व्यक्त केला.

Gangappa Pujari

एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी कोणतीही मोठी घोषणा झाली नसल्याने महाविकास आघाडीच्या खासदारांनी संताप व्यक्त केला. यावरुनच काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांनीही मोदी सरकावरवर जोरदार टीका केली आहे. बिहार आणि आंध्र प्रदेश च बजेट आज त्यांनी सभागृहात मांडले. हे लाचार सरकार झालं आहे. 5 वर्ष लोक सांभाळून ठेवण्याच्या पलीकडे यांना काही करता येणार नाही. महाराष्ट्रातील 8 लाचार खासदार बाक वाजवत होते. पण त्यांना हे माहीत नव्हत की महाराष्ट्रासाठी काहीच नव्हत, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 3: 'लियारीची स्टोरी अजून संपली नाही; 'धुरंधर ३'ची तयारी सुरु? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये सोमवारी १२ तास पाणीपुरवठा बंद

मंत्रिमंडळात मोठी उलथापालथ; ६ नव्या चेहऱ्यांना संधी, कुणाकुणाची लागली वर्णी?

Saap Chavlyavr Upay: साप चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय?

8th Pay Commission: नवा फॉर्मुला बदलणार कर्मचाऱ्यांचं नशीब; पगारासह, पेन्शन आणि भत्त्यांवर होणार मोठा परिणाम

SCROLL FOR NEXT