Rupali Chakankar saam tv
Video

Ullu App: उल्लू अ‍ॅपवरील 'हाऊस अरेस्ट' शोवर बंदी घाला, रूपाली चाकणकरांची मागणी|VIDEO

Rupali Chakankar: उल्लू अॅपवरील हाऊस अरेस्ट या शो वरील बंदी घालावी अशी मागणी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे.

Omkar Sonawane

उल्लू अॅपवरील हाऊस अरेस्ट या शो वरील बंदी घालावी या मागणीने सर्व स्तरातून मागणी होत आहे. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी या शो वर तातडीने बंदी घालावी अशी मागणी केली होती. आता त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनीही या शोवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.

याबाबत त्यांनी पोलीस संचालकाला पत्र ही लिहिले आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर सुरू असणाऱ्या हाऊस अरेस्ट या शोमध्ये होस्ट एजाज खान हा सहभागी असलेल्या महिला आणि पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून प्रात्यक्षिक करून दाखविण्यास सांगतो. महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसेच तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT