ulhasnagar news  Saam tv
Video

उल्हासनगरात 'लव्ह जिहाद'चा प्रकार; खोटी ओळख सांगत हिंदू तरुणीची फसवणूक

Ulhasnagar News : उल्हासनगरात 'लव्ह जिहाद'चा प्रकार समोर आलाय. खोटी ओळख सांगत हिंदू तरुणीची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Vishal Gangurde

उल्हासनगरमध्ये कथित 'लव्ह जिहाद'चा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तरुणाने नाव बदलून एका हिंदू तरुणीशी विवाह केल्याचा आरोप करण्यात आलाय. आरोपीने स्वतःची खोटी ओळख सांगत तरुणीची फसवणूक केली. त्यानंतर तिच्यावर धार्मिक प्रथा पाळण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

पीडित तरुणीच्या आरोपानुसार, विवाहानंतर तिला बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर गोमांस खाण्याची सक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. आरोपीने तिला बिहार येथे नेऊन मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटलंय.

या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी पतीसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा दणका! दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ; महायुतीत खळबळ

Sunday Horoscope: रविवारपासून बदलणार या 5 राशींचे नशीब! पैशांचा पाऊस, करिअरमध्ये मोठी झेप; वाचा संपूर्ण राशीभविष्य

Ind vs SL : टीम इंडियाला जोरदार झटका; स्टार फलंदाज वेदनेनं विव्हळत मैदानाबाहेर गेला, चिंता वाढवणारा तो फोटो होतोय व्हायरल

India : पाण्यावर तरंगतंय संपूर्ण गाव! निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार पाहून व्हाल थक्क

Death News: २६वा वाढदिवस साजरा करण्याआधीच काळाचा घाला; प्रसिद्ध मॉडेल-इन्फ्लुएन्सरचं दुर्दैवी निधन

SCROLL FOR NEXT