Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple  Saam TV
Video

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple Today News | ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मंबईतील सिद्धिविनायकाचं सहकुटुंब दर्शन घेतलं आहे.

Saam TV News

मुंबई : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मंबईतील सिद्धिविनायकाचं सहकुटुंब दर्शन घेतलं आहे. उत्तर मध्य मंबईमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आला असून आता उज्ज्वल निकम हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

परप्रांतीय रिक्षाचालकांसाठी मराठीची कार्यशाळा, मराठी शिकवणाऱ्यावरून भाजप-शिंदेसेनेत स्पर्धा

Tuesday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; 'या' राशींच्या लोकांचे प्रेमसंबंध सुधारणार, जाणून घ्या १२ राशींचे भविष्य

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘भरत’ सिंहाची प्रकृती चिंताजनक

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT