UGC NET  Saam TV
Video

UGC-NET परीक्षा रद्द, गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध, पुन्हा होणार परीक्षा

UGC-NET परीक्षेत घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळ ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Tushar Ovhal

दोन दिवसांपूर्वीच झालेली UGC NET परीक्षा रद्द करण्यात आलीये. आता पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे.UGC NET परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आल्याने शिक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे.या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.18 जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये १२०० पेक्षा जास्त केंद्रावर दोन टप्प्यांत ही परीक्षा घेण्यात आली होती. तब्बल ९ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परिक्षेच्या दुसऱ्याच दिवशी 19 जून रोजी UGC ला सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिटकडून परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे कळले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्रालयाने स्पस्ष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT