Vani News Update SaamTv
Video

Uddhav Thackeray: प्रचार सभेदरम्यान हेलीपॅडवर उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या, पाहा Video

Uddhav Thackeray Latest News : प्रचार सभेसाठी जात असताना उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Saam Tv

वणीच्या हेलीपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यात आल्या आहेत. ज्या बॅग तपासण्यावरून गदारोळ सुरू होता त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमधून निवडणूक अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासताना दिसून येत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नाची फायरिंग केली.

व्हिडिओमध्ये अधिकारी ठाकरेंच्या बॅग तपासत असून यावेळी उद्धव ठाकरे यांचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत आहेत. ''तुम्ही आत्तापर्यंत कधी शिंदेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं समान तपासलं का? मीच पहिला आहे का? मोदी - शहा आले तर त्यांच्या बॅग तपासण्याचा व्हिडिओ मला बनवून पाठवा. मला तुमची नावं सांगा, माझं नाव उद्धव ठाकरे आहे, तुमची नावसुद्धा सांगा. महाराष्ट्रातल्या तपासण्या करायला सुद्धा आता बाहेरच्या राज्याची माणसं आणली जातात'', असं म्हणत उपहासात्मक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT