Udhav Thackarey SaamTv
Video

Udhav Thackarey : मुंबई मनपासाठी उद्धव ठाकरेंचा अॅक्शन मोड ऑन|Marathi News

Shivsena UBT News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मुंबई मनपानिवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागण्यास सांगितलं.

Saam Tv

घाटकोपरमधील मनसे कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश झाला. त्यामूळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता आगामी मनपा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट अॅक्शन मोडवर आलेला आहे. घाटकोपरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर आज उबाठा गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पराभव जिव्हारी लागतो तोच इतिहास घडवत असतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे. हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबाडली जात आहे, असं म्हणत ठाकरे यांनी ईव्हीएमवर देखील निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT