Uddhav Thackeray SAAM TV
Video

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, पुरग्रस्त भागाची करणार पाहणी | VIDEO

Maharashtra Rain Update : मराठवाड्यात पावसाने धुमाकुळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर जाणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दौऱ्यावर जाणार आहेत. मराठवाड्यात पावसाने धुमाकुळ घातला असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर, बीड, धाराशिव, जालना आणि संभाजीनगर या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पिके उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ठाकरे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यातील पाऊस ओसरला

Prajakta Mali: अशी मी मदन मंजिरी, सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी

Solapur Rain : सीना नदीचं रौद्ररूप! पूरामुळे रेल्वे-रस्ते वाहतूक ठप्प, ९ ट्रेन रद्द, प्रवाशांचे हाल | VIDEO

Sangli Rain : जत पूर्व भागामध्ये पावसाने पिकांची हानी; हजारो हेक्टरमधील डाळिंब, बाजरी, तूर, भुईमूग उद्ध्वस्त

Ind vs Wi: टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला; अनुभवी खेळाडूंकडे जबाबदारी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 शिलेदार निवडले

SCROLL FOR NEXT