VIDEO : Uddhav Thackeray लालबागच्या राजाच्या चरणी लीन, सहकुटुंब घेतलं दर्शन  SAAM TV
Video

VIDEO : Uddhav Thackeray लालबागच्या राजाच्या चरणी लीन, सहकुटुंब घेतलं दर्शन

Uddhav Thackeray Visit Mumbai Lalbaugcha Raja : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे असे सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. ..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे सोबत सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाला दरवर्षी मोठं मोठे सेलिब्रिटी, राजकारणी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.

मुख्य प्रवेशद्वारातून आत येत ठाकरेंनी लालबागच्या राजाला नमस्कार करत, मनोभावे दर्शन घेतले आहे. दरम्यान दर्शनाच्या वेळी ठाकरेंना राजाच्या आरतीचा देखील लाभ मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT