Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Video: बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर महत्त्वाचं बोलले उद्धव ठाकरे

जगभरात अनेक देशात सर्वसामान्य जनता मजबूत असते. तिचा अंत कसा होतो हे काल आपण पाहिलं.

Rachana Bhondave

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत बऱ्याच राजकीय घटना घडतायत. यावेळी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलंय. कालपासून मी दिल्लीत आलो आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मी दिल्लीत आलो नव्हतो. माझ्या खासदारांना दिल्लीत मला भेटायचं होत म्हणून मी आलो. इंडिया आघाडीची अधिकृत बैठक झाली नाही त्यामुळं जमेल तसं मी त्या नेत्यांना भेटणार आहे असं ठाकरे यावेळी म्हणालेत. पुढच्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्यात एकत्र लढावं अशी आमची इच्छा आहे असंही ते म्हणालेत. शेख हसीना यांची भेट मी अजून ठरवली नाही. जगभरात अनेक देशात सर्वसामान्य जनता मजबूत असते. तिचा अंत कसा होतो हे काल आपण पाहिलं. जर बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत असेल तर ते थांबले पाहिजेत असं यावेळी ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT