Uddhav Thackeray phone call to Abhijit Dipke parents Saam TV
Video

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

Uddhav Thackeray phone call to Abhijit Dipke parents : आंदोलनाच्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी अभिजीत दिपके यांच्या आई-वडिलांशी दूरध्वनीवर संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

Namdeo Kumbhar

Abhijeet Dipke Phone Call Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'कोकरोच जनता पार्टी'चे संचालक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर त्यांच्या घरी मान्यवरांची रिघ लागली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच अभिजीत दिपके यांच्या घरी भेट दिली.

या भेटीदरम्यान चंद्रकांत खैरे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद घडवून आणला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिजीत यांच्या आई-वडिलांशी बातचीत करत आंदोलनाच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या; तसेच अभिजीत यांच्या लग्नाबाबतही आपुलकीने विचारपूस केली. उद्धव ठाकरे आणि दिपके यांच्या पालकांमधील या अनौपचारिक संवादाची सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

..तर हे भोग मराठा समाजाच्या पदरी आले नसते; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं उत्तर

SCROLL FOR NEXT