Mahesh Sawant, Supreme Cout साम टीव्ही
Video

ठाकरेंच्या नेत्याची आमदारकी धोक्यात? सर्वोच्च न्यायालयाने दिला अल्टिमेटम, राज्याच्या राजकारणात खळबळ

Mahesh Sawant, Supreme Cout : ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत यांना निवडणूक शपथपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

Namdeo Kumbhar

Mahesh Sawant Supreme Court notice : मुंबईतील उबाठा गटाचे आमदार महेश सावंत नव्या वादामुळे अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे.

ठाकरेसेनेच्या महेश सावंतांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे...महेश सावंतांनी शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा दावा करत सरवणकरांनी कोर्टात धाव घेतली.त्यावेळी कायदेशीर प्रक्रीयेची अनामत रक्कम वेळेत न भरल्यामुळे याचिका फेटाळण्यात आली होती...मात्र या प्रकरणी आता सरवणकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यामुळे सावंतांच्या अडचणी वाढल्यायत. कोर्टाने महेश सावंत यांना पुन्हा नोटीस जारी करत 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेयत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? सौदी अरेबियाने बंद केली कच्च्या तेलाची पाइपलाइन, भारताचे टेन्शन वाढलं

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांची सुटका

IND vs AFG : ज्याची भीती होती तेच घडलं! टी २० मालिकेआधी भारतीय संघाला जबरदस्त झटका

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात खळबळ

Best Gift For Wife: बायको खुश होण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट गिफ्ट आयडिया

SCROLL FOR NEXT