Political tension rises in Mumbai as Shinde camp eyes Thackeray group corporators in BMC saam tv
Video

उद्धव ठाकरेंना बसणार दुसरा मोठा धक्का; मुंबई महापालिकेत ऑपरेशन टायगर? VIDEO

Operation Tiger Strategy In Mumbai Municipal Corporation: मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 20 हून अधिक नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश केल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली असून दिल्लीमध्ये शिंदे यांची ताकद वाढली आहे. यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदेसेना मुंबई नगरपालिककेतील ठाकरे गटाच्या नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ठाकरे गटाचे महापालिकेमध्ये 65 नगरसेवक आहे. विरोधी पक्षनेतेपद देखील त्यांच्याकडे असून जर हे नगरसेवक शिंदेगटात गेल्याने विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार ह्वावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून पावसाची दांडी

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

BP - Diabetes : ब्लड प्रेशर अन् डायबिटीजची औषधं घेताना सावधान! 'ही' १ चूक ठरू शकते धोकादायक

SCROLL FOR NEXT