Uddhav Thackeray On BJP Saam Tv
Video

Uddhav Thackeray On BJP: उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल,नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परबांचा जाहीरनाम्याचं प्रकाशन सादर केलं.मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी अनिल परब यांचं नाव ठाकरे गटाकडून उमेदवार असून,यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

Saam TV News

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती.या पत्रकार परिषदेत त्यांनी अनिल परबांचा जाहीरनाम्याचं प्रकाशन सादर केलं.मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी अनिल परब यांचं नाव ठाकरे गटाकडून उमेदवार असून,यावेळी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.ठाकरे म्हणाले,देशातील मतदारांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत.तसेच आता तरी भाजप सुधारणार का? असा खोचक टोला ठाकरेंनी यावेळी भाजपला लगावला.का अजूनही विरोधी पक्षांना संपवण्याच्या मागे भाजप लागणार आहे,असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.मोदी सरकारचं आता NDA सरकार झालं असून मला यासंदर्भात जे काही बोलायचं आहे ते मी शिवसेनेच्या वर्धापन दिनी म्हणजे 19 जूनला बोलेन असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT