Uddhav Thackeray On Narendra Modi over Poonam Mahajan Saam TV
Video

Uddhav Thackeray On Narendra Modi | महाजन यांची तिकीट कापल्यानंतर ठाकरेंचा मोदींना सवाल

Uddhav Thackeray News Today | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी भाजप रुजवली त्यांच्या मुलीचं तिकीट का कापलं? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

Saam TV News

ठाणे : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांनी भाजप रुजवली त्यांच्या मुलीचं तिकीट का कापलं? असा सवाल उपस्थित करत ठाकरेंनी मोदींवर टीका केली. एकीकडे तुम्ही घराणेशाहीचा उद्धार करता. मग डोंबिवलीत गद्दाराच्या मुलाला तुम्ही उमेदवारी कशी दिली? घराणेशाहीचा तुम्हाला इतका तिटकारा आहे. तर गद्दारांची घराणेशाही चालते, असं ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर ८ दिवसात ₹१५०० जमा होणार? जूनच्या हप्त्याची अपडेट आली समोर

पुढील ७ दिवस राज्यात पावसाची "सुट्टी", मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात "नो अलर्ट"

Sperm count: स्पर्म काऊंट म्हणजे काय? तो किती असणं मानलं जातं नॉर्मल?

Maharashtra News Live Update: मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखाची मदत

Tukaram Mundhe: मालिका, चित्रपट, सिरीजच्या शूटिंग सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न? थेट तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार

SCROLL FOR NEXT