Uddhav Thackeray News  SAAM TV
Video

Uddhav Thackeray News | दुप्पट मालमत्ता कर आकारला जातो, उद्धव ठाकरेंनी भाजपवर साधला निशाणा

Saam TV News

उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली. दुप्पट मालमत्ता कर आकारला जातो. आमचं सरकार आल्यावर कराच्या जाचातून सुटका करण्यात येईल, असं आश्वासन यावेळी ठाकरेंनी दिले.

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रावरही उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं. निवडणुका आल्या की भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. मोठमोठी आश्वासने दिली जातात. जनतेची दिशाभूल भाजपकडून केली जाते, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण

SCROLL FOR NEXT