Uddhav and Aditya Thackeray arrive at CM Devendra Fadnavis’s office for a closed-door discussion, sparking speculation across Maharashtra's political landscape.  Saam Tv
Video

Maharashtra Politics: फडणवीसांची ठाकरेंना काल ऑफर, आज दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा; राज्याच्या राजकारणात काय चाललंय? | VIDEO

Political Alliance Talks: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात अचानक झालेली गुप्त बैठक राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Omkar Sonawane

राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवणारी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विशेष म्हणजे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आपल्याकडे येण्याची खुली ऑफर दिली होती. यानंतर चर्चांना उधाण आले आणि आज दोघांची बंद दाराआड चर्चा झाल्याने वेगवगळे तर्क वितर्क लावले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबबात चर्चा करण्यासाठी ते फडणवीसांच्या दालनात पोहोचले. या भेटीपूर्वी त्यांनी आपल्या आमदारांसोबत चर्चा केली होती. सरकार स्थापन झाल्यापासून दोन अधिवेशन विरोधी पक्षनेतेपदाविना झाली. यामुळे या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदा संदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील नऊ जिल्ह्यात उद्यापासून शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन खत विक्री सुरुवात होणार

Weather Update : पुढील काही तासांत पाऊस धुमाकूळ घालणार, महाराष्ट्रासह १५ राज्यांना अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Accident : अचानक सीएनजीचा स्फोट अन्...; २ आमदारांच्या गाडीचा भयानक अपघात, राजकारणात खळबळ

Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Nagpur : नागपुरात मध्यरात्री गॅस गळतीने हाहाकार! ४० जण रुग्णालयात; या भागात जाण्यास बंदी

SCROLL FOR NEXT