Uddhav Thackeray addressing media after inspecting flood-affected areas in Marathwada. Saam Tv
Video

...तर शिवसेना शाखेत आणून द्या; बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये मोदी सरकारने पाठवले - उद्धव ठाकरे|VIDEO

Bihar Women Receiving ₹10,000: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करून केंद्र सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि मदतीसाठी जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा येथे झालेल्या अतिवृष्टी भागाचा दौरा केला. या पुरस्थितीची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून मदत करत कर्जमुक्ती करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पीक विम्याची वाईट परिस्थिति आहे तो तर एक घोटाळचा आहे. बँकांच्या नोटीशी येत आहेत. तुमच्याकडे येणाऱ्या नोटीशी एकत्र करून जवळच्या शिवसेनेच्या शाखेत नेऊन द्या. नंतर काय करायच ते आम्ही बघून घेतो. शेतकऱ्यांसोबत बोललो त्यांची मागणी लावून धरणार आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बिहारमध्ये महिलांच्या खात्यात मोदी सरकार 10 हजार रुपये करत आहे. आणि शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे देत नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Coach: मुंबई इंडियन्सला मिळला नवीन कोच; 'या' अनुभवी खेळाडूवर संघाची जबाबदारी

Election Commission: मतमोजणीच्या नियमात बदल, निवडणुक आयोगाचा मोठा निर्णय

Sambhaji Bhide: दांडिया खेळणं म्हणजे नपुंसकता; संभाजी भिडेंच्या वक्तव्याने महाराष्ट्रात पेटला वाद

Rahul Gandhi : तुम्ही घाबरु नका, काँग्रेस तुमच्या सोबत; मामा पगारेंना थेट राहुल गांधींचा फोन, VIDEO

Farmers in Marathwada: आभाळाचं क्रूर रूप! अतिवृष्टीने पिकं आणि आशा दोन्ही वाहून घेतली,बळीराज्याने फोडला टाहो

SCROLL FOR NEXT