CM Eknath Shinde  Saam Tv
Video

ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

Uddhav Thackeray MPs meeting Shinde faction leader reason : ठाकरेंच्या दोन खासदारांनी शिंदे गटाच्या खासदाराच्या घरी भेट दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray latest news : मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचे खासदार शिंदेसेनेच्या गळाला लागल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन खासदार हे शिंदेंसेनेच्या खासदाराच्या घरी पोहचले होते. २ खासदार ठाकरेंची साथ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

केंद्रीय मंत्री आणि शिंदेसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. ठाकरेंच्या सर्व खासदारांना याचं आमंत्रण होते. या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाही, अशी चर्चा सुरू होती. पण खासदार सहभागी झाले. खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी या मेजवानीला हजेरी लावली. त्यांच्या या हजेरीमुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT