Malvan fort rada  Saam tv
Video

Malvan fort rada: खासदार नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाच्या आमदाराची मागणी, पत्रात नेमका आरोप काय? VIDEO

Vaibhav Naik on Malvan fort rada : खासदार नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Vishal Gangurde

मालवण : खासदार नारायण राणे यांच्यावर धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मंगळवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थक यांच्यात राडा झाला होता. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नारायण राणे यांनी पोलीसांसमोरच मला आणि माझ्या सहकाऱ्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच माझे काका श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली होती. त्यामध्ये नारायण राणे हे १३ वे आरोपी होते. त्यामुळे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर मारून टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Healthy Lifestyle : तुमच्या वयानुसार शरीराला किती प्रोटीनची गरज आहे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT