Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

Special Report: सत्तास्थापनेसाठी Uddhav Thackeray यांच्या हालचाली?

एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी बैठका सुरू असताना इंडिया आघाडीनंही दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Saam TV News

NDA INDIA Aghadi News | एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी बैठका सुरू असताना इंडिया आघाडीनंही दुसरीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शिंदे गटाच चलबिचल सुरू झाल्याची चर्चा आहे.....यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि...; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरात पोलिसांना काय-काय सापडलं?

ईदच्या दिवशी काळाचा घाला; क्रिकेट खेळताना २२ वर्षीय मुस्लिम युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: रुपाली चाकणकरांच प्रदेशाध्यक्षपद जाणार? देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक

Nashik Summer Tourism: नाशिकमध्ये उन्हाळ्यात फिरायला जाताय? ‘या’ जवळच्या 8 प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हिट अँड रन; अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT