Uddhav Thackeray Saam Tv
Video

Uddhav Thackeray :...म्हणून तुळजा भवानीला साकडं घातलंय; विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

Uddhav Thackeray on vinod tawade : विनोद तावडे प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरारमधील प्रकरणावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे.

Vishal Gangurde

धाराशिव : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस बाकी आहे. या मतदानाच्या एक दिवस आधीच राजकारण ढवळून निघालं आहे. विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या विनोद तावडे प्रकरणावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, तुळजा भवानीच्या दर्शनाला येतानाही माझी बॅग तपासली गेली. त्यांना तेव्हाही काही सापडलं नाही. विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडले, हे तुमच्याकडून कळालं. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं? म्हणून तुळजा भवानीला साकडं घातलंय, भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट या राज्यातून नष्ट करून टाक'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT