UDDHAV THACKERAY’S POWERFUL ATTACK ON EKNATH SHINDE AT DUSSEHRA RALLY Saam Tv
Video

Uddhav Thackeray: बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाला पाहिलं, उद्धव ठाकरेंचा नेम कुणावर?| VIDEO

Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: शिवाजी पार्क, दादर येथे झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची भगवी शाल पांघणाऱ्या गाढवाची उपमा देत शिंदेंचा टीका केली.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा दारवर्षीप्रमाणे दादर शिवाजी पार्क येथे पार पडत आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता घरून येताना आजूबाजूला मी पाहत होतो. वाघाच कातड पांघरणाऱ्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहित होती. पण बाळसाहेबांची भगवी शाल पांघरणारा गाढव मी पहिल्यांदा पाहिला असे जोरदार टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले. शिवसेना फुटल्यापासून दोन मेळावे होत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होते आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे ठिकठिकाणी बॅनर लागले आहे ज्यामध्ये शिंदे यांनी भगवी शाल पांघरली आहे. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

Kolhapur Election: कोल्हापूर महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? महायुती की मविआ, कुणाची जादू चालणार?

Sweets: जास्त प्रमाणात गोड खाणं डोळ्यांसाठी हानिकारक? काय होतो परिणाम

SCROLL FOR NEXT