Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Video Saam Tv
Video

Uddhav Thackeray-Devendra Fadnavis Video: ठाकरे-फडणवीसांमध्ये भेट; अतुल भातखळकरांची मोठी प्रतिक्रिया.

Atul Bhatkhalkar News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.विधान भवनात उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्र आले,त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray-Devendra fadnavis Meet) यांच्यात विधान भवनातील (Vidhan Bhavan) भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.ठाकरे-भाजप जवळीक? ठाकरे-भाजप एकत्र येणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान याचसंदर्भात भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रया दिली आहे. म्हणाले,दोन्ही नेत्यांच्या भेटीवर कोणताही राजकीय अर्थ काढू नये,ही भेट योगायोगाने झालेली आहे.असं अतुल भातखळकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT