Uddhav Thackeray News SAAM TV
Video

Video: धारावीकरांना मुलुंडला नेऊ देणार नाही-उद्धव ठाकरेंचं आश्वासन!

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत धारावीच्या पूर्नवसनासंदर्भात भाष्य केलं.तसेच अदानींवर देखील निशाणा साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धारावीच्या पूर्नवसनामध्ये धारावीकरांना इथेच घरं मिळाली पाहिजेत. अशी मागणी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केलीये. दरम्यान त्यांना मुलुंडला आम्ही नेऊ देणार नाही. असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिलं. धारावीकरांना बेघर करुन, मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्याही विकासकाच स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असं ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच मुंबई बँकेला सहकार भवनाची जागा देण्यासंदर्भातील GR अपलोड करून काढून टाकण्यात आला, यावरुन देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT