Uddhav Thackeray addressing the joint rally with Raj Thackeray at Shivaji Park in Mumbai. Saam Tv
Video

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

Uddhav Thackeray Challenge BJP Over Ajit Pawar Allegations: शिवाजी पार्कवरील संयुक्त सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देत अजित पवारांवरील आरोपांबाबत भाजपकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.

Omkar Sonawane

मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा पार पडली. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत आधी राज ठाकरे यांनी, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत जोरदार प्रहार केला. अजित पवारांवर यापूर्वी भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही अजित पवारांवर आरोप करताना पुरावे असल्याचं सांगितलं होतं. आता ते पुरावे जाळायचे का, हे तुम्हीच सांगा. जर त्या पुराव्यांमध्ये दम असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि जर दम नसेल, तर जाहीरपणे अजित पवारांची माफी मागा. असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT