Special Report: Badlapur हिंसाचार प्रकरणावरून Uddhav Thackeray आणि Eknath Shinde यांच्यात जुंपली  Saam TV
Video

Special Report: Badlapur हिंसाचार प्रकरणावरून Uddhav Thackeray आणि Eknath Shinde यांच्यात जुंपली

Uddhav Thackeray VS Eknath Shinde News: दृष्कृत्याला राजकारण म्हणणारे विकृत उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप, बदलापूर हिंसाचार प्रकरणावरुन राजकारणात घमासान.

Uday Satam

बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय. लाडकी बहिण योजनेमुळे पोटशूळ उठल्यामुळेच विरोधकांनी बदलापूरचं आंदोलन केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यानी केला. त्यामुळे संतप्त उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट विकृत मानसिकतेची टीका केली. याच वादावरचा हा रिपोर्ट........

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT