Udayanraje Bhosale and Shivendra Raje Bhosale perhaps get the cabinet minister  Saam TV
Video

Special Report: उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसलेंना केंद्रात मोठी जबाबदारी?

Udayanraje Bhosale News Today | सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार निवडून आला आहे ते म्हणजे उदयनराजे भोसले...त्यामुळे राजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तसंच त्यांचे बंधू शिवेंद्रराजेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे उदयनराजेंचा विजय हा सुकर झालायं, त्यामुळे साताऱ्याच्या दोन्ही राजेंना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.

Saam TV News

सांगली, कोल्हापूर आणि सातारा या भागातून भाजपचा एकमेव खासदार विजयी झालाय. त्यामुळे उदयनराजेंना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवेंद्रराजेंची भक्कम साथ मिळाल्यामुळे हा विजय सुकर झालाय. त्यामुळे सातारच्या दोन्ही राजेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT