Udayanraje Bhosale News Saam TV
Video

Udayanraje Bhosale News : खासदार उदयनराजे भोसले यांनी केली निळू फुलेंची मिमिक्री, Video Viral

उदयनराजे भोसले यांनी आज निळू फुले यांची मिमिक्री केली. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Tushar Ovhal

उदयनराजे भोसले यांनी अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केली आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. सातारा लोकसभेतून उदयनराजे भोसले यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यांचा विजय झाला होता. त्यानिमित्ताने साताऱ्यात विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजे यांनी दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मिमिक्री केली आणि एकच हशा पिकला. अनेक कारणांसाठी उदयनराजे भोसले हे चर्चेत असतात. कधी आपल्या तापट स्वभावासाठी, तर कधी कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे. आज मिमिक्री करून त्यांनी उपस्थितांना हसवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर ॲन्जिओप्लास्टी

Success Story: शिक्षणासाठी घरापासून ९ वर्षे लांब, सलग ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

दैवी शक्तीच्या नावाने खरातची काळी कृत्ये, नराधम महिलांना कसा ओढायचा जाळ्यात? वाचा अत्याचाराची मोडस ऑपरेंडी

Weight Loss Tips: नाचणी की ज्वारीची भाकरी? पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT