Uday Samant Meet Jarange SAAM TV
Video

Uday Samant Meet Jarange: उदय सामंत घेणार जरांगे पाटलांची भेट, तब्येतीची करणार विचारपूस

जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत. मंत्री उदय सामंत त्यांची भेट घेणार आहेत.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Resrvation) उपोषण सुरू केलं होतं. पण सरकराने मुदत मागितल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत. तसेच सगेसोयऱ्यांवरही सामंत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: साखरेचे दर 18 दिवसात पुन्हा वाढले; ग्राहकांना मोठा झटका, दरात वाढ का होतेय?

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

SCROLL FOR NEXT