uday samant  Saam Tv
Video

Uday Samant Mobile : पुण्यात उदय सामंतांचा मोबाईल हरवला

Namdeo Kumbhar

Uday Samant Mobile : उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज पुण्यातील कार्यक्रमादरम्यान मोबाईल हरवला म्हणजेच गहाळ झाला होता. काही वेळाने मात्र तो सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवलाय, कोणाला सापडला असल्यास त्याने आणून द्यावा असं जाहीर केले होतं. यानंतर काही वेळातच सामंत यांना त्यांचा फोन मिळाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेला उदय सामंत यांनी स्वतः देखील दुजोरा दिला असून मोबाईल सापडला असल्याची माहिती सुद्धा दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satellite Internet: सिमकार्डविना मिळणार नेटवर्क? आकाशातून उतरणार 'सॅटेलाइट इंटरनेट', जाणून घ्या संपूर्ण माहिती

CM Eknath Shinde: ...अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील टीकेला CM शिंदेंनी दिलं जशास तसे उत्तर

Adani Group: राज्यातील शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे? महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप

Shiv Sena Dasara Melava: उद्धव ठाकरे की, मुख्यमंत्री शिंदे? कोणाचा दसरा मेळावा ठरणार लक्षवेधी? वाचा...

Uddhav Thackeray: 15 लाखाचे पंधराशे का केले? लाडकी बहीण योजेनवरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT