Mhada Building Slab Collapsed New  SAAM TV
Video

Mumbai Vikhroli News | म्हाडाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन वृद्धांचा मृत्यू

मुंबईत म्हाडाच्या इमारतीत स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या विक्रोळीत ही घटना घडली आहे.

Saam TV News

घराचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या विक्रोळीमध्ये ही घटना घडली आहे. विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये ही दुर्घटना घडली आहे. जेव्हा हा स्लॅब कोसळला तेव्हा या बिल्डिंगमध्ये १४ कुटुंब राहत होती. स्लॅब कोसळत होता तेव्हा सगळे लोक बाहेर पडले. पण सुरेश म्हसाळ आणि सूर्यकांत म्हाडलकर हे ज्येष्ठ नागरिक वेळीच बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अंगावर स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेसाठी फेडरेशन आणि म्हाडा जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT