Nashik Student groups clash | नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली.  SAAM TV
Video

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

Saam Tv

Nashik Student Clash : नाशिक येथे विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. अशोक स्तंभावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचं रुपांतर हाणामारीमध्ये झालं. अशोक स्तंभ परिसरातील खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांमध्ये भर रस्त्यात हा राडा झाला. दोन्ही टोळके एकमेकांना भिडले.

मागील काही दिवसांपासून शहरात हाणामारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी होत असलेल्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits: फ्रिजमध्ये फळं ठेवण्याआधी 'हे' वाचाच

Pakistan Firing : पाकिस्तान संसद परिसर गोळीबाराने दणाणला, इमरान खान समर्थक झाले आक्रमक; नेमकं काय घडलं?

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT