VIDEO: विशाळगडाच्या मुद्द्यावरुन Congress मध्ये दोन गट? Saam TV
Video

VIDEO: विशाळगडाच्या मुद्द्यावरुन Congress मध्ये दोन गट? विशाळगडाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल

Congress Vishalgad News: विशाळगडाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं, कॉंग्रेसचे दोन वेगवेगळे शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला.

Uday Satam

विशाळगडाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेल पाहायला मिळत आहे. विशाळगडाच्या मुद्द्यावरुन आता कॉंग्रेसमद्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. आधी अस्लम शेख यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली होती तर आता नसीम खान हे रश्मी शुक्ला यांच्या भेटीला पोहचले आहेत. कॉंग्रेसचे दोन वेगवेगळे शिष्टमंडळ रश्मी शुक्ला यांच्या भेटीला पोहचल्यामुळे आता कॉंग्रेस मध्ये विशाळगडाच्या मुद्द्यावरुन दोन पडले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या विशावगडाच्या मुद्द्यावरुन आणखी राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT