Sambhajinagar Crime News  SAAM TV
Video

Sambhajinagar Crime News | संभाजीनगरमध्ये दोन मुलांकडून जन्मदात्या बापाची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

वडिल लग्न लावून देत नव्हते आणि जमिनीची वाटणीही करून देत नव्हते. याचा राग मनात धरून दोन भावांनी मिळून आपल्या वडिलांचा खुन केला आहे.

Saam TV News

दोन मुलांनी आपल्या बापाचा खून केला आहे. संभाजीनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिल लग्न लावून देत नव्हते आणि जमिनीची वाटणीही करून देत नव्हते. म्हणून दोन मुलांही आपल्या वडिलांचा खून केला आहे. संभाजीनगरच्या वडगाव कोलाटीत संपत वाहुळ हे आपल्या दोन मुलांसह राहत होते. प्रकाश आणि पोपट वाहुल हे आपल्या वडिलांकडे जमिनीची वाटणी करावी अशी मागणी करत होते. पण वडिल त्यांचं म्हणंणं ऐकत नव्हते. दोघांचं लग्नही लावून देत नव्हते अशी दोनही मुलांची तक्रार होती. म्हणून दोघा भावांनी धारदार शस्रांनी वार करून वडिलांचा खून केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

Accident News : मुंबई बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात! वाहनांच्या जोरदार धडकेत २ जणांचा मृत्यू; १२ गंभीर जखमी

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Weight Loss : सकाळच्या नाश्त्यात चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ, झपाट्याने वाढेल वजन अन्...

SCROLL FOR NEXT