Tulaja Bhavani Temple Saam Tv
Video

Tulajapur News: तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Tulaja Bhavani Temple: तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांसमोरच हा प्रकार घडला.

Priya More

तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात हाणामारीची घटना घडली. अहिल्यानगरमधील देवीचा सेवेकरी आणि तुळजाभवानी मंदिरातील पुजारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिस आणि खाजगी सुरक्षा रक्षकासमो हा सगळा प्रकार घडला. अहिल्यानगरवरून आलेल्या सेवेकऱ्याकडून देवीचा पलंग विसर्जित करताना ही घटना घडली. या हाणामारीच्या घटनेमध्ये अहिल्यानगरचा सेवेकरी जखमी झाला. या घटनेनंतर पोलिस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. देवीच्या सिमोल्लंघन उत्सवातच हा प्रकार घडल्याने मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असताना हा प्रकार घडल्यामुळे बराच वेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण होते. या हाणामारीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diya Cleaning Tips : दिवाळीपूर्वी जुन्या पणत्या अन् समई करा नव्यासारखी लख्ख, 'ही' घरगुती ट्रिक २ मिनिटांत करेल काम

Maharashtra News Live Update: जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून खा. उदयनराजे भोसले यांचा अर्ज मागे

Hand Exercises : हाताच्या बोटांमध्ये वारंवार सुन्नपणा जाणवतोय? 'हे' ६ व्यायाम वेळीच करा,नाहीतर....

Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आणखी एकाला अटक, नेमकं कनेक्शन काय?

Diabetes : तुमच्या किचनमधील 'हे' ५ पदार्थ देतात रक्तातील साखरेला बुस्ट, आजच खाणे करा बंद

SCROLL FOR NEXT