Tuljapur Saam TV
Video

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Dharashiv : तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. तसेच एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. मंदिर संस्थानच्या माहितीनुसार, देवीच्या सिंहासन गाभाऱ्यातील जीर्णोद्धार आणि देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश देता येणार नाही. मात्र, एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. देवीच्या मूर्तीचे मुखदर्शन मंदिर परिसरातूनच करण्यात येईल. दरम्यान, देवीच्या सर्व धार्मिक विधी व पूजाअर्चा पूर्ववत सुरू राहणार आहेत.येणाऱ्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करून हा निर्णय नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2025: कमी बजेट… अफलातून सजावट! दिवाळीत घर सजवण्यासाठी हे सोपे उपाय वापरून बघा

पुन्हा Ind-Pak ड्रामा! रोहित-विराटकडून पाकिस्तानी चाहत्यांना स्पेशल गिफ्ट, नेमकं काय घडलं? Video

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

SCROLL FOR NEXT