Video

Tulja Bhavani Temple News : तुळजा भवानी मंदिरातल्या फायली गायब, जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली समिती

तुळजा भवानी मंदिरातल्या पुरातन नाणी आणि दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला होता. यासंबंधितल्या ५० फाईल्स गायब झाल्या होत्या.

Tushar Ovhal

धाराशिव : धाराशिवच्या तुळजा भवानी मंदिरात पुरातन नाणी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांवर दिलीप नाईकवाडी यांनी डल्ला मारला होता. त्यासंबंधितल्या फायली गायब झाल्या होत्या या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली आहे. मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या अशा महत्त्वाच्या 50 पेक्षा अधिक संचिका गायब झाल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोटीस देखील काढल्या होत्या. आता त्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT