Tulajabhawani Temple News Saam Tv News
Video

Special Report: तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार, देवीच्या भक्तांमध्ये संतापाची लाट!

राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवी मंदीर संस्थान सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं वादाच्या भोव-यात आहे.

Rachana Bhondave

Tulajabhawani Temple: महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी देवीला चॉकलेटचा हार घातल्यानं वाद निर्माण झालाय. पुजारी मंडळानंही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतलाय. चुकीच्या प्रथा पडत असल्यानं सर्वच स्तरावर नाराजी व्यक्त होतेय. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : हिंगोली- स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही गावात सुविधा मिळत नसल्याने गावकरी 15 ऑगस्ट रोजी करणार बिऱ्हाड आंदोलन

"Queen of world!"; सारा तेंडुलकरचा साडीतील दिलखेचक अंदाज पाहून चाहत्यांची नजर हटेना, PHOTO तुफान व्हायरल

Mumbai Local : मुंबईकरांचा प्रवास बदलणार! एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वाचा काय आहे प्लान

बाजारातील महागड्या क्रिम्सची गरज नाही! रोज सकाळी आवळ्याचा रस प्या, केस मुळापासून होतील दाट

Loksabha: मोदी- शाह अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत आले, पण लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब

SCROLL FOR NEXT