Major Moeez Abbas Shah Saam TV
Video

Pakistan : वर्धमान अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी ठार | VIDEO

Major Moeez Abbas Shah Killed : बालकोट स्ट्राइकनंतर अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी मेजर टीटीपीच्या हल्ल्यात ठार झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा येथे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात पाक लष्कराचा मेजर मोईझ अब्बास शाह ठार झाला आहे.विशेष म्हणजे, हा तोच अधिकारी आहे ज्याने २०१९ मध्ये भारताच्या बालाकोट एअर स्ट्राइकनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतलं होतं. या हल्ल्यात लान्स नाईक जिब्रान याचा देखील मृत्यू झाला आहे.

या हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराने प्रत्युत्तरात ११ टीटीपी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला आहे. सध्या या भागात तणावपूर्ण परिस्थिती असून सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांची वाढती ताकद आणि लष्करावर होणारे थेट हल्ले यांचं प्रतीक मानलं जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचे आदेश दिले असून दक्षिण वझिरिस्तानमध्ये लष्करी हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT