Airoplane Threat Saam TV
Video

Airoplane Threat Video: विमानांना खोट्या धमक्या दिल्यास प्रवासबंदी, नागरी उड्डाण महासंचालनालायचा विचार

विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या देण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. आता विमानांना खोट्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षे प्रवास बंदी करण्यात येणार आहे.

Saam TV News

विमानांना बॉम्बच्या खोट्या धमक्या देण्यात येत असल्याच्या अनेक घटना समोर येत होत्या. आता विमानांना खोट्या धमक्या देणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षे प्रवास बंदी करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. बॉम्ब तसेच अन्य धमक्यांच्या विरोधात नागरी महासंचलनाद्वारे ही कारवाई करण्यात येणार आहे. अशा खोट्या धमक्या देणाऱ्यांसाठी ३ ते ६ महिन्यांची प्रवास बंदी करण्याची तरतुद होती. परंतु, आता त्यात वाढ होणार आहे. इमेल, कॉल तसेच स्वच्छता गृहात धमकीचे नोट ठेवणाऱ्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav : गणपती उत्सवासाठी गावी जाताना भीषण अपघात, १० जण गंभीर; मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

High Court : दारू पिऊन मोठा आवाज करणे गुन्हा ठरू शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचं महत्त्वाचे निरीक्षण

Bigg Boss 20 : पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'मध्ये लव्हस्टोरी सुरू, सलमान खानही पाहतच राहिला|VIDEO

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT