Transgender community expresses displeasure over the Ladki Bahin Yojana Saam TV
Video

Chhatrapati Sambhajinagar News : लाडकी बहीण योजनेवरून तृतीयपंथीयांनी व्यक्त केली नाराजी

Chhatrapati Sambhajinagar News Today: सरकारने लाडकी बहीण योजना आणली मग लाडका किन्नर का नाही आणला?, असा सवाल तृतीथपंथींनी उपस्थित केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेत (Majhi Ladki Bahin Yojana) पात्र ठरलेल्या महिलांना १५०० रुपये देण्यात येणार आहे. दोन्ही महिन्यांचा हफ्ता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. दुसरीकडे तृतीथ पंथींनी नाराजी या योजनेवरून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी टीव्ही सेंटर येथील मैदानातील भाषणाला काही तृतीयपंथी व्यक्ती आले होते. भाषण संपल्यानंतर त्यांनी आक्रोश केला आणि त्यांना अश्रू अनावर झाले. आम्हाला समाजाणे नाकारलं, शहरात आम्हाला जगणं मुश्किल झालंय. आम्ही जगायचं कसं? आम्हाला सरकारने नोकऱ्या द्याव्या, अशा प्रकारच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT