railway track accident 
Video

Pushpak Express Accident : जळगावात नेमका कसा घडला रेल्वे अपघात? जाणून घ्या घटनाक्रम, VIDEO

Jalgaon train accident : जळगावच्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांचा हा अपघाती मृत्यू झाला. या भीषण अपघातात १२ जणांना प्राण गमवावे लागले.

Vishal Gangurde

जळगावच्या परधाडे गावाजवळ बुधवारी भीषण अपघात झाला. जळगावमधील नांद्रा माहेजीदरम्यान वडगाव गावाजवळ जळगावकडून पाचोऱ्याकडे येणाऱ्या भरधाव पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. या आगीच्या अफवेनंतर बोगीतील प्रवाशांनी रेल्वेची साखळी खेचली. त्यानंतर काही प्रवास रेल्वे ट्रॅकवर उतरले. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने पाचारोकडून जळगावकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने समोर असणाऱ्या प्रवाशांना चिरडलं. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ८ पुरुष, ३ महिला आणि १ बालकाचा समावेश आहे. या अपघातात २० ते ३० जण जखमी असल्याचे समजतंय. त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

SCROLL FOR NEXT