VIDEO: Mumbai-Nashik महामार्गावर वाहतूक कोंडी, Saam TV
Video

VIDEO: Mumbai-Nashik महामार्गावर वाहतूक कोंडी, उड्डाण पुलाच्या कामाचा वाहतुकीला फटका

Highway Traffic News: मुंबई नाशिक महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल, दररोज या ठिकाणी 5 किलोमीटर च्या लांबच लांब रांगा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई-नाशिक महामार्ग सलग तिसऱ्या दिवशी ही जाम असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील वाशिंद आणि आसनगाव या ठिकाणी उड्डाण पूलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे उड्डाण पूलाच्या कामाचा मनस्ताप मुंबई व नाशिक कडे जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. दररोज या ठिकाणी 5 किलोमीटर च्या लांबच लांब रांगा लागत असल्याने महामार्गावरील प्रवाशांना समस्येचा सामना करावा लागत असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उड्डाण पूलाच्या दोन्ही बाजूला ठेकेदारांनी कच्चे स्वरूपात दगड व माती ने रस्ते बनवले होते. यामुळे यंदाच्या पहिल्या पावसात मोठे खड्डे पडून रस्ता वाहून गेला असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT