VIDEO: Mulund टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा  Saam TV
Video

VIDEO: Mulund टोल नाक्यावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mulund Toll Naka News: मुलुंड मध्ये आनंद नगर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी, वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका.

Uday Satam

मुंबईतून वाहतूक कोंडीची मोठी बातमी समोर येत आहे. मुलुंड टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. आनंद नगर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यातील वाहतूकोंडी आणि खड्डे यांचा दौरा करणार आहेत. त्यापुर्लवी ठाण्यातून मुंबई चां दिशेने जाणाऱ्या आनंद नगर टोल नाका या ठिकाणि वाहतूकोंडी झाल्याचे चित्र दिसुन आले. लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT