top 10 headlines Saam TV
Video

TOP 10 Headlines : नोकरदारांसाठी महत्वाची बातमी ते महापालिका निवडणुकांसंबंधी अपडेट, वाचा टॉप १० हेडलाइन्स

Maharashtra Top 10 Headlines, Saam TV : विद्यार्थी ते नोकरदार आणि कोल्हापूर ते अमेरिकेतील व्हाइट हाऊस...दिवसभरातील टॉप १० बातम्या वाचा.

Nandkumar Joshi

अकरावी प्रवेशासंदर्भात महत्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. दुसरीकडं नोकरदारांसाठीही महत्वाची बातमी आहे. ईपीएफवर ८.२५ टक्के व्याजदर कायम ठेवला आहे. तर मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. दिवसभरातील टॉप टेन न्यूज वाचा.

राज्यभरात केंद्रीय पद्धतीनं अकरावीचे प्रवेश. शालेय शिक्षण विभागाचा निर्णय. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप.

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी. ईपीएफवर व्याजदर 8.25 टक्के कायम

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका. एलपीजी सिलिंडरचे दर वाढले. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात सहा रुपयांची वाढ

मुंबईच्या दोन्ही लाइफलाइनवर आज मेगाब्लॉकची रात्र, पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर मोठे बदल.

कोल्हापुरात आजपासून रिक्षा भाडेवाढ. प्रवाशांना प्रतिकिलोमीटर 3 रुपये अधिकच भाडं द्यावं लागणार

मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर विद्यापीठ नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया.

सुप्रीम कोर्टानं स्पष्ट निर्देश दिल्यास मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता. निवडणूक आयोग सज्ज; निर्देशाची प्रतीक्षा.

हार कर भी जीतने वाले को राम शिंदे कहते हैं। राम शिंदेंच्या डायलॉगची सर्वत्र चर्चा.

शनिदेवाला आजपासून ब्रॅण्डेड तेलच चढवता येणार. शनि शिंगणापूर देवस्थानच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी.

तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळताय. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये तुफान खडाजंगी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जुने नाशिक चौक भागात जुना वाडा कोसळला

Sambhaji Brigade : जन सुरक्षा विधेयकावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; कार्यकर्ते थेट मंत्रालयात घुसले, VIDEO

No-Wash Hair Tips : आता केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी केस धुण्याची गरज नाही, या टिप्स फॉलो करा

तासाभरात येतो म्हणत घराबाहेर पडला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; उद्योजकासोबत नेमकं काय घडलं?

Kalyan News : अर्वाच्य शिवीगाळ अन् झिंज्या उपटून आपटलं, नंतर पोटात लाथाबुक्क्या; परप्रांतीयाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण, VIDEO

SCROLL FOR NEXT