Tomato Price Hike Video SAAM TV
Video

Tomato Price Hike Video: टोमॅटोचे भाव कडाडले; गृहिणींची चिंता वाढली!

Tomato Price Hike News: टोमॅटोचे भाव सध्या चांगलेच कडाडले आहेत. आवक घटल्यामुळे टोमॅटोम्या किमती वाढल्या आहे. टोमॅटोला प्रति किलो 80 ते 100 रुपयांचा भाव मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोजच्या जेवणात लागणारा टोमॅटो चांगलाच महागला आहे. टोमॅटोचे भाव प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. दरम्यान टोमॅटोच्या किंमतीत वाढ (Tomato Price Hike) झाल्याने गृहिणींची चिंता मात्र वाढली आहे. आवक घटल्याने टोमॅटोच्या किंमतीत वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो 120रु किलोवर सध्या आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर,छ.संभाजीनगर या अनेक ठिकाणी दरवाढ झाली आहे. परंतु या टोमॅटोच्या दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT