Toll workers protest on Mumbai-Agra Highway after colleague dies while rescuing accident victims in Dhule. saam tv
Video

अपघातग्रस्तांना वाचवायला पळाला अन् दुसऱ्या बसने उडवला, टोलनाका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Toll Worker Killed While Helping Accident Victims In Dhule: धुळेतील लळिंग घाटात अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी धावलेल्या टोल कर्मचाऱ्याचा दुसऱ्या वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे: लळिंग घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातानंतर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लळींग टोलवरील कर्मचारी धावून गेला असता, यावेळी मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने या टोल कर्मचाऱ्याला देखील धडक दिल्याने या धडकेत संबंधित टोल कर्मचारी देखील जागीच मृत्यु झाला. यामुळे टोल कर्मचारी संतप्त झाले असून, टोल कर्मचाऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करत प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला आहे. टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा शासनातर्फे दिली जात नसल्याचा आरोप लावत, या मृत्युमुखी पडलेल्या टोल कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी या कर्मचाऱ्यांनी केली असून, टोल कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आवश्यक सुविधा द्याव्यात अशी मागणी यावेळी या संतप्त टोल कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्य दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना सरकार अधिकाऱ्यांवर मेहरबान; आलिशान वाहनांमुळे राजकारण तापलं

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! १ तोळा इतक्या रुपयांनी स्वस्त; वाचा 24k -22k अन् 18k चे आजचे ताजे दर

Maharashtra News Live Update : पवना बंद जलवाहिनीविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश

ST Bus Rule Change :एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑक्टोबरपासून हा नियम बदलणार; महिला-ज्येष्ठ नागरिकांनी नक्की जाणून घ्या

Pitru Paksha 2026: घरात अकाली मृत्यू झाला असेल, तर पितृपक्षात नक्की करा हे ३ उपाय; दिवंगत आत्म्याला मिळेल मोक्ष!

SCROLL FOR NEXT