Morning school News Saam TV
Video

Special Report: चौथीपर्यंत शाळा सकाळी आठला?

Morning School News Today : शाळेची घंटा सकाळी आठला वाजणार?...आडमुठ्या शाळांमुळे सरकारची गोची...पालकांना मात्र नऊची वेळच सोयीची...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतची शाळा आठ वाजता भरण्याची शक्यता आहे. मात्र पालक वर्गानं नऊची वेळ बदलण्यास विरोध केलाय. राज्यपालांच्या सुचनेनुसार वेळ बदलून नऊ वाजता करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा त्यात बदल होण्याच्या हालचाली आहेत. पाहुयात हा एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

SCROLL FOR NEXT